Admission Inquiry 2021-22
A Journey To A Better Future Begins With Us
मने घडविणे, जीवनांना स्पर्श करणे, सेकंड होम्स बांधणे’’ यावर आमचा विश्वास आहे. १८ वर्षांपूर्वी हैद्राबादमध्ये ऑर्किडची पहिली कळी उमलल्यापासून ते आता ३६ आंतरराष्ट्रीय शाळांच्या साखळीपर्यंत आम्ही ३०,००० पेक्षाही अधिक जीवनांवर प्रभाव टाकलेला आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षात आम्ही नवनवीन मानके प्रस्थापित करीत असतानाच आम्हाला दर्जेदार शिक्षण देणाऱ्या बंगळुरू, मुंबई, पुणे, कोलकाता, हैद्राबाद आणि चेन्नईमधील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय शाळांपैकी एक मानले जाते.
साथीच्या रोगाने सगळं जग थांबलं होतं, पण त्यामुळे ऑर्किड्समधलं शिक्षण काही थांबलं नाही. आमच्या उच्चशिक्षित शिक्षकांनी ‘शो मस्ट गो ऑन’ ह्या उक्तीप्रमाणे त्यांच्या इच्छाशक्तीमुळे क्लासरूम्स आपल्या पडद्यावर अवतीर्ण केले. शिक्षण अविरतपणे चालू राहण्यासाठी दुप्पट उत्साहाने काम केल्याने ऑर्किडचे क्लासरूम कधीही चुकले नाहीत. शिक्षण आनंददायी आणि चित्तवेधक करण्यासाठी आमचे शिक्षक सतत नवनवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील पद्धती शोधून काढतात.
Where coordination is mastered